(Sw.) P. N. Patil
Aamdar Saheb
Prof. Shivajirao Anandrao Patil
Dewalekar (Chairman)
Shri Rajaram Shankar Kawade
(Vice Chairman)
शेतकऱ्यांसाठी एक स्मार्ट अॅप — ऊस वजन, बिल आणि कारखान्याची महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी.
ओव्हरशेअर हे साखर कारखान्यातील कर्मचार्यांसाठी तयार केलेले अॅप आहे. ऊस नोंदणी, शेत–चिठ्ठी, स्लिप तयार करणे, नोंद आणि इतर दैनंदिन कामे अधिक सोप्या पद्धतीने करण्यासाठी हे अॅप उपयुक्त आहे.
शेतकऱ्यांसाठी एक स्मार्ट अॅप — तोडणी दर, वाहतुकीचा दर, ऊस वजन, बिल व सर्व महत्त्वाची कारखान्याची माहिती एका ठिकाणी.